विराट कोहलीच्या या एका चुकीमुळे पुन्हा होऊ शकतो भारताचा पराभव, जाणून घ्या कसा…

विराट कोहलीने या मालिकेतील दुसरा सामना जिंकल्यावर एकच चुक केली होती आणि त्यानंतर भारतीय संघाला तिसऱ्या कसोटीत पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे तीच चुक जर कोहलीने पुन्हा एकदा केली तर भारतीय संघाचा पाचव्या कसोटीतही पराभव होऊ शकतो.

 Source by [author_name]

Leave a Reply