About Us

मराठी दणका हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील ऑनलाईन मराठी वेबसाइटआहे. या द्वारे ताज्या घडामोडी, जॉब अपडेट्स, मनोरंजन, खेळ, लाईफस्टाइल टिप्स, पाककला रेसिपी आणि इतर उपयुक्त माहिती तुम्हाला मराठी दणका वर निशुल्क उपलब्ध होतात. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर मराठी दणका वेबसाइट च्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.